शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

२०१८ चा आशिया चषकावर भारताचा कब्जा - २९ सप्टेंबर २०१८

 २०१८ चा आशिया चषकावर भारताचा कब्जा - २९ सप्टेंबर २०१८

* अखेरच्या चेंडूदरम्यान रंगतदार सामन्यात भारताने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला आणि आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सातव्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. 

* भारताने बांगलादेशचा डाव ४८.३ षटकात २२२ धावात गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा अखेरच्या चेंडूवर ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. 

* अखेरच्या सामन्यात बांग्लादेशच्या सलामीवीर लीटन दास यांच्या ११७ चेंडूतील १३ चौकार व २ षटकारासह केलेल्या १२१ धावांच्या जोरावर बांगलादेशने भारतासमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले. 

* भारतातर्फे केदार जाधव, रोहित शर्मा ४८, दिनेश कार्तिक ३७, महेंद्रसिंग धोनी ३६, रवींद्र जडेजा २३, भुवनेश्वर कुमार २१ यांचेही योगदान उल्लेखनीय आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.