मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८

देशात टाटा सर्वात लोकप्रिय ब्रँड - १० सप्टेंबर २०१८

देशात टाटा सर्वात लोकप्रिय ब्रँड - १० सप्टेंबर २०१८

* टीआरएच्या नव्याने दाखल झालेल्या इंडियाज मोस्ट कंझ्युमर फोकस्ड ब्रँड २०१८ एमसीएफ २०१८ या गेल्या वर्षाच्या तुलनेत भारतीय ग्राहकांमध्ये ब्रॅण्डविषयक खरेदीच्या उत्सुकतेसाठी झालेली वाढ मोजणाऱ्या अभ्यासाचा अहवाल आज जाहीर करण्यात आला.

* संशोधनासाठी टाटा या भारतातील एका सर्वात मोठ्या समूहाला इंडियाज मोस्ट कन्झ्युमर फोकस्ड ब्रँड २०१८ म्हणून गौरविण्यात आले. बजाज समूहाने टाटाच्या तुलनेत केवळ १२% इतक्या फरकाने दुसरा क्रमांक पटकावला.

* या अहवालात नाइके तिसऱ्या स्थानावर, डेल चौथ्या, अँपल पाचव्या, प्युमा सहाव्या, बीएमडब्ल्यू सातव्या, ओपो आठव्या स्थानी, स्थानी सॅमसंग नववे, विवोला १० वे स्थान मिळाले.

* भारतातील ५०० मोस्ट कन्झ्युमर फोकस्ड ब्रॅण्ड्समध्ये ४३ सुपर कॅटेगिरीज व २४३ कॅटेगिरीज नोंद करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.