शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

उत्तराखंड राज्यात गायीला 'राष्ट्रमातेचा' दर्जा - २१ सप्टेंबर २०१८

उत्तराखंड राज्यात गायीला 'राष्ट्रमातेचा' दर्जा - २१ सप्टेंबर २०१८

* गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे विधेयक उत्तराखंड विधानसभेत संमत करण्यात आले आहे. गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य ठरले आहेत.

* याबाबतचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. उत्तराखंड पशुपालनमंत्री रेखा आर्य यांनी याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता.

* या प्रस्तावाबाबत त्यानी सांगितले की सर्वाना विरोधक आणि सत्ताधारी गायीचे महत्व माहिती आहे. धार्मिक ग्रंथामध्ये गायीचा उल्लेख करण्यात आला असून गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात.

* याशिवाय गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला तर तिच्या तर तिच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलली जातील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.