रविवार, २ सप्टेंबर, २०१८

इमारत पुनर्विकास कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी - ३ सप्टेंबर २०१८

इमारत पुनर्विकास कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी - ३ सप्टेंबर २०१८

* राज्यातील विशेषतः मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करणाऱ्या महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क दुरुस्ती विधेयक [एमओबी] एकूण तीन विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंजुरी दिली आहे.

* त्यामध्ये गुजरात कमाल शेतकी जमीनधारणा दुरुस्ती विधेयक २०१५ गुजरात कमाल शेतकी जमीन दुरुस्ती विधेयक २०१७ या दोन विधेयकाचा समावेश आहे.

* महाराष्ट्र सदनिका मालकी हक्कासंदर्भात आधीच्या कायद्यानुसार जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीवर सर्वच्या सर्व सदनिकाधारकांची संमती असल्याशिवाय त्या इमारतीचा पुनर्विकास करता येत नसे.

* पण आता त्या इमारतीतील ५१ टक्के सदनिकाधारकांनी पुनर्विकासाच्या बाजूने कौल दिला. तर त्या प्रक्रियेला परवानगी देण्याची दुरुस्ती या कायद्यात करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.