शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप - २ सप्टेंबर २०१८

आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप - २ सप्टेंबर २०१८

* आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने आतापर्यंतची आपली सर्वोच्च कामगिरी नोंदविताना एकूण ६९ पदके पटकाविण्याचा पराक्रम केला आहे.

* या स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, २४ रौप्य, ३० कांस्य एवढे पदके प्राप्त केली आहेत. जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण २४ रौप्य व ३० कास्य अशी एकूण ६९ पदके पटकावली आहेत.

* ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबॉय दुस्तमतावला हरवून ४९ किलो गटात सुवर्ण पदक जिंकले. ६० वर्षाचे प्रणब आणि ५६ वर्षाच्या शिबनाथ यांनी जिंकले ब्रिजचे सुवर्ण पदक.

* कब्बडी आणि काही प्रमाणात हॉकीतील अपयशामुळे भारतीय क्रीडाप्रेमी निराश झाले होते.  या दोन्ही प्रकारातील चारपैकी एकही सुवर्ण भारताला जिंकता आले नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.