शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यामध्ये अक्षय व सलमान खान - २४ ऑगस्ट २०१८

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यामध्ये अक्षय व सलमान खान - २४ ऑगस्ट २०१८

* जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० अभिनेत्याच्या यादीत बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि सलमान खान यांना स्थान मिळाले आहे.

* फोर्ब्स या नियतकालिकाने जारी केलेल्या या यादीत अक्षयकुमार सातव्या, तर सलमान खान नवव्या, स्थानी आहे. या यादीत नेहमी स्थान मिळविणारा शाहरुख खान मात्र यंदा बाहेर फेकला गेला आहे.

* जगातील सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते अनुक्रमे जॉर्ज क्लुनी २३९ अब्ज डॉलर, डॉनी जॉन्सन १२४ अब्ज डॉलर, रॉबर्ट डॉनी ज्यू ८१ अब्ज डॉलर, ख्रिस हेमस वर्थ ६४.५, जॅकी चॅन ४५.५ अब्ज डॉलर, विल स्मिथ ४२ अब्ज डॉलर, ऍडम सॅन्डलर ३९.५ अब्ज डॉलर. ख्रिस इव्हन्स ३४.

* गेल्या महिन्यात जारी केलेल्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १०० अभिनेत्यातही अक्षय कुमार आणि सलमान खान या दोघांनी स्थान मिळविले होते.

* यात अक्षय कुमार ७६ व्या स्थानी व सलमान खान ८२ व्या स्थानी होता. यात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांची नावे या यादीतही नव्हती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.