रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

पी व्ही सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद - ५ ऑगस्ट २०१८

पी व्ही सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद - ५ ऑगस्ट २०१८

* चीन येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तिने स्पेनच्या कॅरोलिन मरीनने दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

* सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली, पण दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधू हतबल झाली, तर अंतिम फेरीत मरीनने सिंधूवर २१-१९, २१-१०, असा विजय मिळविला. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. 

* सिंधूने गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती. पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. 

* त्यापूर्वी २०१३ आणि २०१४ या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या सामन्यापूर्वी सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये १२ सामने झाले होते. या दोघीनींही १२ पैकी प्रत्येकी ६ सामने जिंकले होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.