गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

आशियाई स्पर्धेत २ सुवर्णपदकाची कमाई - ३१ ऑगस्ट २०१८

आशियाई स्पर्धेत २ सुवर्णपदकाची कमाई - ३१ ऑगस्ट २०१८

* आशियाई क्रीडा स्पर्धेचा ११ वा दिवस भारतासाठी सुवर्णमय ठरला. बुधवारी पुरुष तिहेरी उडीत अरपिंदरसिंग याने सुवर्णसिंग पदक जिंकल्यावर महिलांच्या हॅप्थलॉन प्रकारात स्वप्ना बर्मनने कमाल करीत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.

* विशेष म्हणजे भारताने या प्रकारात ४८ वर्षानंतर आशियाडचे सुवर्ण जिंकले. याआधी १९७० मध्ये महिंदर सिंग याने देशासाठी सुवर्ण जिंकले होते. पंजाबच्या अमृतसरच्या महिंदर ने तिहेरी उडीत १६.७७ मीटर अंतर गाठून अव्वल स्थान पटकावले आहे.

* हॅप्थनॉनमध्ये स्वप्ना ठरली सुवर्णकन्या असह्य झालेल्या स्वप्ना बर्मन हिने महिला हॅप्थनॉन ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. याआधी बंगालची सोमा विश्वास कर्नाटकची जेजे शोभा, प्रमिला अयप्पा यांनी या प्रकारात आशियाई पदक जिंकले.

* बिश्वास आणि शोभा यांनी २००२ व २००६ च्या स्पर्धेत रौप्य व कास्य तर प्रमिलाने २०१० मध्ये कास्य पदक जिंकले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.