शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

आरबीआयच्या अहवालानुसार भारताचा विकासदर ७.४ टक्के - ३१ ऑगस्ट २०१८

आरबीआयच्या अहवालानुसार भारताचा विकासदर ७.४ टक्के - ३१ ऑगस्ट २०१८

* उत्तम पासून आई औद्योगिक उत्पादनातील वाढ यांच्या जोरावर वर्तमान आर्थिक वर्षात भारत ७.४ टक्के दराने प्रगती करेल. यामुळे आरबीआय किरकोळ महागाई ४ टक्क्यावर नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून आपले नाणेधोरण आखेल.

* अहवालानुसार यंदा शेती क्षेत्र, उद्योगधंदे, निर्मिती उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यांचाही विकास जोरदार होणार आहे.

* मागील वर्षी भारताने ६.७ टक्के दराने विकास साधला होता. यंदा मात्र भारत ७.४% दराने विकास साधणार आहे. २०१८-१९ सालाच्या पहिल्या तिमाहीत देशात किरकोळ महागाई भत्ता ४.८% होता.

* रेल्वेच्या मालवाहतूक महसुलात वाढ झाली आहे. कोळसा, खते, आणि सिमेंटची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचा हा फायदा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.