शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकायानात सुवर्णपदक - २५ ऑगस्ट २०१८

आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकायानात सुवर्णपदक - २५ ऑगस्ट २०१८

* आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकायानात क्वाड्रपल स्कल्स प्रकारात सुवर्ण पदक अर्जित केले असता पदक अर्जित केले असता पदक समारोह दरम्यान भारतीय संघातील सदस्य सावर सिंह, दत्तू भोकनाळ ओमप्रकाश आणि एस सिंह हजर होते.

* आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मिटर एयर पिस्टल प्रकारात भारतीय नेमबाज हिनासिद्धूने कांस्यपदक प्राप्त केले.

* आशियाई स्पर्धेत कब्बडी क्रीडा प्रकारात  इराणला हरवून भारतीय महिला कब्बडी संघाने कांस्यपदक प्राप्त केले.

* आतापर्यंत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत ६ सुवर्ण, रौप्य ५, कास्य १४ अशी एकूण २५ पदके परंपर केले. चीनने एकूण १३९ पदके, जपान १०३, दक्षिण कोरिया ७८, इराणने ३१ पदके प्राप्त केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.