मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

देशात रियल इस्टेट क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम - २१ ऑगस्ट २०१८

देशात रियल इस्टेट क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम - २१ ऑगस्ट २०१८

* राष्ट्रीय पातळीवर रेरा अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम प्रकल्पामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, राज्यातील नोंदणीकृत प्रकल्पांची संख्या तब्बल १७ हजार ३५३ एवढी आहे. उत्तरप्रदेश ३ हजार ९५०, गुजरात ३,३००, कर्नाटक १ हजार ९८२, मध्य प्रदेश १ हजार ९०१ एवढी प्रकल्पांची संख्या आहे.

* रियल इस्टेट क्षेत्रातील खासगी फर्म [ऍनारॉक कन्सल्टन्ट] ने याबाबत अभ्यास केला होता. दरम्यान रियल इस्टेट क्षेत्रातील नव्या कायद्यांच्या स्वीकार आणि त्यांच्या अंमलबजावणीत मात्र गुजरात आघाडीवर आहे.

* रेरा कायद्याची अंमलबजावणी ही १ मे २०१७ पासून सुरु झाल्यानंतर देशभरातील बांधकाम प्रकल्पांची नोंदणी होऊ लागली.

* रेरा चा स्वीकार अंमलबजावणी महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असून त्यानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.