मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

रॉजर्स करंडक स्पर्धेत नदालला विजेतेपद - १४ ऑगस्ट २०१८

रॉजर्स करंडक स्पर्धेत नदालला विजेतेपद - १४ ऑगस्ट २०१८

* ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या राफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. 

* दुसऱ्या सेटमध्ये एक सेटपॉईंट वाचवीत त्याने दोन सेटमध्ये अशी बाजी मारली. स्टिफानोसने सातवा मानांकित डॉमनिक थीम ऑस्ट्रिया, नववा मानांकित विम्बल्डन विजेता नोव्हाक जोकोविच सर्बिया, यांनी या स्पर्धेत सनसनाटी विजय मिळविले होते.

* एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स १००० मालिकेतील ३३ वे जेतेपद. कारकिर्दीतील ८० वे विजेतेपद, मास्टर्स १०००, ग्रँडस्लॅम मिळून ५० वे विजेतेपद या कामगिरीमुळे मोसमा अखेरच्या क्रमवारीत अव्वल स्थानाची पाचव्यांदा संधी.

* रॉजर करंडक चौथ्यांदा जिंकला यापूर्वी २००५ व २००८ व २०१३ मध्ये त्याने हे विजेतेपद पटकाविले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.