गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

महाराष्ट्राच्या राही सरनोबतला सुवर्णपदक - २३ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्राच्या राही सरनोबतला सुवर्णपदक - २३ ऑगस्ट २०१८

* महाराष्ट्राच्या राही सरनोबतने उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करत २५ मी पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेतील तिचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

* यापूर्वी तिने २०१४ च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक कमावले होते. आशियाई स्पर्धेत असा पराक्रम करणारी राही ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

* अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या नफास्वान यांगपायबून यांचे गुण समान असल्यामुळे शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव नोंदले.

* या आधी भारताला २००६ मध्ये १ कास्य, २०१० मध्ये १ कास्य व रौप्य २०१४ इचीऑन स्पर्धेमध्ये दोन कांस्यपदक मिळाले होते.

* वुशू चिनी मार्शल आर्टस चा एक प्रकार आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.