रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

इंदिरा नुई यांना एशिया सोसायटीचा गेम चेंजर पुरस्कार - २७ ऑगस्ट २०१८

इंदिरा नुई यांना एशिया सोसायटीचा गेम चेंजर पुरस्कार - २७ ऑगस्ट २०१८

* पेप्सिकोच्या सीईओ व मूळ भारतीय असलेल्या इंदिरा नुई यांना ग्लोबल कल्चरल ऑर्गनायझेशन २०१८ चा गेम चेंजर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

* येत्या ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचे व्यवसायिक काम, योगदान, मानवी, सेवेसाठी केलेले काम व महिला तसेच युवतीच्या अधिकारासाठी त्यांनी नेहमी केलेले समर्थन यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

* एशिया सोसायटीचा अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेट शिरण यांनी सांगितले की. नुई अशा परिवर्तनकारी व्यक्ती असून त्यांनी संयुक्त राष्ट्रांबरोबर काम करताना पेप्सीकोची नेहमी भागीदारी राहिली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.