मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

चीनने तर्फे सुपर कॉम्पुटर विकसित - ७ जुलै २०१८

चीनने तर्फे सुपर कॉम्पुटर विकसित - ७ जुलै २०१८

* चीनने नव्या पिढीतील महासंगणकाचे प्रारूप तयार केले असून त्याच्या मदतीने सेकंदाला क्वीटीलियन गणने करता येतात. संगणकाच्या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले असून सनवे एस्कस्केल कॉम्पुटर असे त्याचे नाव आहे. हा संगणक रविवारी सुरु करण्यात आला.

* नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ पॅरलल कॉप्युटर इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी, दी नॅशनल सुपरकॉम्पुटिंग सेंटर जिनान, नॅशनल लॅबोरेटरी फॉर मरिन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थांनी संयुक्तपणे या महासंगणकाशी निर्मिती केली आहे.

* या संगणकाचे हे प्राथमिक रूप असून त्यात सेकंदाला क्वीटीलियन म्हणजे १ वर अठरा-शून्य-अब्ज-अब्ज गणने करता येतात. सनवे एक्ससेल संगणकाचे प्राथमिक रूप हे संल्पनेतील मोटार रस्त्यावर चालवण्यासारखे आहे.

* असे नॅशनल सुपरकॉम्पुटिंग सेंटरचे संचालक यांग मेईहाँग यांनी सांगितले. २०२० च्या उत्तरार्धातील सर्वात प्रगत संगणक तयार करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

* सनवे ताईभुलाईट हा लागोपाठ दोन वर्ष २०१६ व २०१७ मध्ये जगातील वेगवान महासंगणक तयार होईल. भारताने [प्रत्युष] हा महासंगणक पुण्याच्या आयआयटीएम हा हवामान प्रयोगशाळेत बसवला असून त्याचा वेग सेकंदाला ६.८ पेंटाफ्लॅप म्हणजे १ हजार दशलक्ष-दशलक्ष गणने इतका आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.