मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

महाराष्ट्रातील पोलीस व सैन्यदलासाठी शौर्य पुरस्कार - १५ ऑगस्ट २०१८

महाराष्ट्रातील पोलीस व सैन्यदलासाठी शौर्य पुरस्कार - १५ ऑगस्ट २०१८

* स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकाची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातील आठ पोलिसांना शौर्य पुरस्कार, चार पोलिसांना राष्ट्रपतींचे शौर्य पुरस्कार व ४० पोलिसांना गुणवत्ता पोलीस पदके प्रदान करण्यात येणार आहे.

* एकूण तीन गटामध्ये देशाच्या विविध राज्याच्या पोलीस दलातील ९४२ जणांना सेवा पदके घोषित करण्यात आली आहेत. यात १७७ जणांना शौर्य पदके, ८८ जणांना राष्ट्रपती सेवा पदके व ६७५ जणांना गुणवत्ता पोलीस पदके मिळणार आहेत.

* राष्ट्रपती पोलीस पदक - बाळू प्रभाकर भवर - सहायक पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक शहर.

* शौर्य पुरस्कार विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत -

* शीतलकुमार अनिल कुमार डोईजड - पोलीस उपनिरीक्षक.
* हर्षद बबन काळे - पोलीस उपनिरीक्षक
* प्रभाकर रंगाजी मडावी - नाईक
* महेश दत्तू जाकेवार - कॉन्स्टेबल
* अजितकुमार भगवान पाटील - पोलीस उपनिरीक्षक
* टीकाराम संपतराय काटेंगे - नायब पोलीस कॉन्स्टेबल
* राजेंद्र श्रीराम तडमी - कॉन्स्टेबल
* सोमनाथ श्रीमंत पवार - कॉन्स्टेबल0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.