शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

आशियाई स्पर्धेत बोप्पना दिवीजचे सुवर्णपदक - २५ ऑगस्ट २०१८

आशियाई स्पर्धेत बोप्पना दिवीजचे सुवर्णपदक - २५ ऑगस्ट २०१८

* भारतीय टेनिस संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना दिवीज शरण जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली.

* अंतिम फेरीत भारतीय जोडीने कझाकिस्तानमध्ये अलेक्झांडर बबलिक डेनिस येवसेवेव यांच्यावर ५२ मिनिटात ६-३, ६-४ ने मात केली.

* त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये ६-४ ने जिंकून भारतीय जोडीने सुवर्णपदक जिंकले. टेनिसमध्ये येथे मिळालेले हे पहिले सुवर्ण पदक आहे.

* याआधी सोमदेव देवबर्मन समनसिंग यांनी २०१० च्या गवानझू आशियाडमध्ये सुवर्ण जिंकले होते. नंतर महेश भूपती लियांडर पेस यांनी २००२ तसेच २००६ मध्ये सुवर्णाची कमाई केली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.