शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

देशात राष्ट्रीय महामार्ग निर्मितीत महाराष्ट्र प्रथम - ४ ऑगस्ट २०१८

देशात राष्ट्रीय महामार्ग निर्मितीत महाराष्ट्र प्रथम - ४ ऑगस्ट २०१८

* राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये देशातील एकूण ९८२९ किमी लांब महामार्गापैकी एकट्या महामार्गाचा वाटा १३४८ किमी एवढा आहे.

* ईशान्येकडील नागालँडमधील मात्र २०१७-१८ वर्षात एक किमीही महामार्गाची निर्मिती झालेली नाही. महाराष्ट्रानंतर राजस्थान दुसऱ्या १०७५ किमी, कर्नाटक ७६८ किमी, उत्तरप्रदेशात ६९३, मध्य प्रदेश ५९४, ओडिशात ४५८, बिहारमध्ये ३७० किमी महामार्ग बांधण्यात येत आहेत.

* महामार्ग निर्मितीत राज्ये पिछाडीवर आहेत ती म्हणजे पश्चिम बंगाल, गुजरात, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तेलंगणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आदी राज्यांचा समावेश येऊ आहे.

* काँग्रेसच्या काळात राष्ट्रीय महामार्गाची बांधणी २ किमी प्रतिदिन वरून १४ किमी प्रतिदिन झाली असून भविष्यात २१ किमी प्रतिदिन वाढवण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.