बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

नीट परीक्षा आता वर्षातून एकदा अन लेखीच होणार - २२ ऑगस्ट २०१८

नीट परीक्षा आता वर्षातून एकदा अन लेखीच होणार - २२ ऑगस्ट २०१८

* नीट परीक्षा वर्षातून एकदा व फक्त ऑफलाईन स्वरूपातच घेण्याचा निर्णय अखेर केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने रद्द केला. त्यामुळे ही परीक्षा आता पूर्वीप्रमाणेच कागद पेनचा वापर करून लेखी व वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

* या संदर्भात सूत्रांनी सांगितले की नीट परीक्षा नव्या स्वरूपात घेतली. तर त्यामुळे ग्रामीण विद्यार्थाना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हेही आरोग्य विभागाने लक्षात आणून दिले.

* राष्ट्रीय परीक्षांतर्गत एनटीए नीट तसेच इंजिनिअरींग प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गेल्या महिन्यात जाहीर केले होते. आता नीट परीक्षा जुन्याच स्वरूपात वर्षी ५ मे रोजी घेण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.