रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

नासाच्या व्यवसायिक उड्डाणासाठी सुनीता विल्यम्सची निवड - ५ ऑगस्ट २०१८

नासाच्या व्यवसायिक उड्डाणासाठी सुनीता विल्यम्सची निवड - ५ ऑगस्ट २०१८

* व्यवसायिक अंतराळ यान व कॅप्सूलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ जणांची निवड केली आहे.

* नव्या अंतराळयानाची निर्मिती आणि संचलन बोईंग कंपनी आणि स्पेसएक्सने केले आहे. नासाने ट्विट केले आहे की भविष्यात अंतराळयात्री स्पेस एक्स आणि बोईंग स्पेस एक्स आणि सहकार्याने निर्मिती यानाच्या माध्यमातून अंतराळ यात्रेसाठी जातील.

* नासाचे प्रशासक जिम ब्राईडन्स्टाईन यांनी सांगितले आम्ही अमेरिकी अंतराळवीरांना अमेरिकेतुन रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्याच्या तयारीत आहोत.

* नासाचे आठ सक्रिय अंतराळवीर आणि एक एक माजी अंतराळवीर आणि एक माजी व व्यवसायिक चालक दलाचे सदस्य वर्ष १०१९ च्या बोईंग सीएसटी १०० स्टारलाईट व स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्टेशनवर जातील.

* ब्राईडन्स्टाईन म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात महान लक्ष्य साध्य करण्याचे आमचे स्वप्न आमच्या मुठीत आहे. अंतराळातील महारथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकी अंतराळवीरांचा हा समूह आमच्या व्यवसायिक सहयोगी बोईंग व स्पेसएक्स निर्मित नव्या अंतराळात उड्डाण घेता येईल.

* या नऊ अंतराळवीरामध्ये सुनीता विल्यम्स ५२, जोस कसाडा ४५, सुनीता विल्यम्स, रॉबर्ट बेहकेन ४८, डग्लस हर्ले ५१, ड्रॅगन क्रू, एरीक बोए ५३, निकोल मॅन ४१, एवढे सदस्य असतील.

* याशिवाय व्हिक्टर ग्लोअर ४२, आणि मायकल होपकिस ४९ हेही उड्डाण घेणार आहे. फ्लोरिडातील केप कॅनावेरल तळावरून कॉम्प्लेक्स ४१ वरून युनायटेड लॉन्च अलायन्स ऍटलस व्ही रॉकेटच्या माध्यमातून पाठविण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.