गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

जीन्सन जॉन्सनला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक - ३१ ऑगस्ट २०१८

जीन्सन जॉन्सनला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक - ३१ ऑगस्ट २०१८

* केरळ राज्याचा जॉन्सन असून सध्या केरळ राज्य सध्या भीषण पूरस्थितीला तोंड देत असल्याचे दुःख बाजूला ठेवून धावपटू जीन्सन जॉन्सन याने आशियाई स्पर्धेत भारताला १५०० मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.

* केरळच्या चक्कीतापरा गावातील रहिवासी असून याआधी त्याने ८०० मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावले होते. भारतीय महिला रिले संघाने सलग पाचव्यांदा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपला दबदबा कायम ठेवला.

* तसेच हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघाच्या उपांत्य फेरी सामन्यात मलेशियाविरुद्ध धक्कादायक पराभव थेट हुकला.

* भारताची आशियाई विजेती चित्रा उन्नीकृष्णन हिने गुरुवारी आशियाई स्पर्धेत महिलांच्या १५०० मीटर दौड स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.