शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार - १८ ऑगस्ट २०१८

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार - १८ ऑगस्ट २०१८

* भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून बीसीसीआय नियुक्ती करण्यात आली आहे.

* निर्धारित षटकांच्या सामन्यासाठी असलेल्या संघाचे प्रशिक्षकपद पोवार यांना देण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत पोवारकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

* पोवारच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघ श्रीलंका दौरा, वेस्ट इंडिज दौरा, नोव्हेंबर विंडीजमध्ये वर्ल्ड कप यात खेळणार आहे.

* ४० वर्षीय रमेश पोवार यांनी भारतासाठी २ कसोटी सामने या २ सामन्यात त्यांनी ६ विकेट्स घेतले होते. याशिवाय त्यांनी ३१ एकदिवसीय सामन्यात ३४ एकदिवसीय सामन्यात ३४ गडी बाद केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पोवार यांनी १४८ सामन्यात ४७० विकेट्स घेतल्या आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.