बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

चंद्रयान २ चे जानेवारीत प्रक्षेपण - २९ ऑगस्ट २०१८

चंद्रयान २ चे जानेवारीत प्रक्षेपण - २९ ऑगस्ट २०१८

* भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो येत्या जानेवारीत चंद्रयान २ या महत्वाकांक्षी अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे चेअरमन के सिवन यांनी हि माहिती दिली. 

* चंद्रयान २ हे अभियान सर्वात कठीण अभियान असल्याचे म्हटले आहे. चंद्रयान २ या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही एमके ३ एम १ या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण केले जाणार आहे.  

* चंद्रयान २ च्या वजनात वाढ होत ते आता ३.८ टन एवढे झाल्याची माहिती के सिवन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली. याच कारणामुळे चंद्रयान २ चे जीएसएलव्ही द्वारे प्रक्षेपण करता येणार नसल्याचेही त्यानी स्पष्ट केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.