रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

जी सतीश रेड्डी डीआरडीओचे प्रमुख - २६ ऑगस्ट २०१८

जी सतीश रेड्डी डीआरडीओचे प्रमुख - २६ ऑगस्ट २०१८

* ख्यातनाम एअरोस्पेस वैज्ञानिक जी सतीश रेड्डी यांची संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या डीआरडीओ च्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.

* संरक्षण खात्यातील संरक्षण संशोधन आणि विकास या विभागाचे सचिव म्हणूनही ते काम पाहतील. आधीचे अध्यक्ष एस ख्रिस्तोफर जूनमध्ये निवृत्त झाले.

* रेड्डी यांची नियुक्ती दोन वर्षासाठी असेल. रेड्डी यांचे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात मोठे योगदान आहे. या नेमणुकीपूर्वी रेड्डी संरक्षणमंत्र्यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.