मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

सत्यपाल मलिक काश्मीरचे नवे राज्यपाल - २२ ऑगस्ट २०१८

सत्यपाल मलिक काश्मीरचे नवे राज्यपाल - २२ ऑगस्ट २०१८

* जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन व्होरा यांना मोदी सरकारने मंगळवारी अचानक हटविले आणि त्यांच्या जागी सत्यपाल मलिक यांची नियुक्ती केली.

* मलिक हे गत ऑकटोबरपासून बिहारचे आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

* उत्तराखंडमध्ये डॉ के के पॉल यांच्या जागी बेबी राणी मौर्य यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची युपीएच्या काळात नियुक्ती झाली होती.

* ते निवृत्त झाले असून त्यांच्या जागी मेघाल्याचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणाच्या राज्यपालपदी सत्यदेव नारायण आर्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.