मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

राज्यातील परदेशातील शिक्षणासाठी आता सर्वांसाठी शिष्यवृत्ती - २२ ऑगस्ट २०१८

राज्यातील परदेशातील शिक्षणासाठी आता सर्वांसाठी शिष्यवृत्ती - २२ ऑगस्ट २०१८

* अनुसूचित जाती, जमातींप्रमाणेच खुल्या व इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी या बाबतचा निर्णय घेतला. 

* यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना लागू होईल. दरवर्षी २० गुणवंतांना ही शिष्यवृत्ती मिळेल. त्यातील १० विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील तर १० विद्यार्थी इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग याचे असतील. 

* ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. या योजनेअंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठाचे पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यास येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.