शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

भारताच्या इसॉ अल्बेनचे ऐतिहासिक रौप्यपदक - १८ ऑगस्ट २०१८

भारताच्या इसॉ अल्बेनचे ऐतिहासिक रौप्यपदक - १८ ऑगस्ट २०१८

* भारताच्या हिमा दासने २० वर्षाखालील जगिक ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर १७ वर्षीय इसॉ अल्बेन याने कुमार गटाच्या जागतिक ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली.

* स्वित्झर्लंडमध्ये इग्ले येथे ही स्पर्धा झाली. एसॉ चेक प्रजासत्ताक जाकुब स्टर्टनी याच्यापेक्षा केवळ ०.०१७ सेकंदाने मागे राहिला. कझाकस्तानच्या आंद्रे चुगे ब्राँझपदकाचा मारेकरी ठरला.

* सायकलिंगमधील जागतिक पातळीवरील भारताचे हे पाहिलेच पदक ठरले. स्पर्धेतील इसॉची कामगिरी लक्षात घेता तो पदक जिंकणार असेच वाटत होते.

* त्याने साखळीत आपल्या हिटमध्ये पहिले स्थान मिळविले.  त्या वेळी तो २०० मीटर तो १०.८५१ सेकंदात पूर्ण केले होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.