रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक - १९ ऑगस्ट २०१८

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक - १९ ऑगस्ट २०१८

* १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये पहिल्याच दिवशी ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाने जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत केले. या बरोबरच बजरंगने भारताला यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

* बजरंगने सुरुवातीला ६-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ताकातानी याने पुनरागमन करत ६-४ असा सामना रंगात जिंकला आणि भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 

* त्याआधी भारतीय नेमबाजपटूंनी पदकाची कमाई केली. १० मी एअर रायफल सांघिक प्रकारात भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कास्य पदकाची कमाई केली.

* अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्याची कडवी झुंझ मोडून काढत भारतीय जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

* अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्याची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने कांस्यपदकाची कमाई केली आहे. 

* सुरुवातीच्या काही क्षणामध्ये भारतीय जोडीने या स्पर्धेत आपला दुसरा क्रमांक राखून ठेवला होता. मात्र चीनच्या जोडीने धमाकेदार पुनरागमन करत भारतीय जोडीला तिसऱ्या स्थानावर ढकलले.

* अखेरच्या क्षणामध्ये चीनची झुंज मोडून काढण्यात भारतीय जोडीला तिसऱ्या स्थानावर ढकलले. यंदाच्या एशियाडमधले हे भारताचे पहिले पदक होय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.