शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

डबल ट्रॅप प्रकारात शार्दूल विहानने जिंकले रौप्यपदक - २४ ऑगष्ट २०१८

डबल ट्रॅप प्रकारात शार्दूल विहानने जिंकले रौप्यपदक - २४ ऑगष्ट २०१८

* क्रिकेटकडे पाठ फिरवून नेमबाजीकडे वळलेल्या अवघ्या १५ वर्षाच्या शार्दूल विहान याने गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकले.

* पुरुष डबल ट्रॅप नेमबाजीत पदक विजेता कामगिरी करणारा विहान भारतीय पथकातील सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला.

* विहानने मागच्या वर्षी वयाच्या १४ व्या वर्षी शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेत ४ सुवर्ण पदके जिंकली होती. तसेच भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस प्रकारात गुरुवारी कांस्यपदकाची कमाई केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.