रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

बलात्कारासंबंधीच्या कायद्याला मंजुरी - १२ ऑगस्ट २०१८

बलात्कारासंबंधीच्या कायद्याला मंजुरी - १२ ऑगस्ट २०१८

* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज गुन्हेगारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ ला मंजुरी दिली. या कायद्यात कठोर शिक्षेच्या तरतुदीचा समावेश आहे.

* यामध्ये १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद आहे. ही दुरुस्ती २१ एप्रिलला लागू करण्यात आलेल्या गुन्हेगारी कायदा दुरुस्ती अध्यादेशाची जागा घेईल.

* कठुआमध्ये एक अल्पवयीन मुलगी आणि उन्नवमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्यानंतर हा अध्यादेश लागू करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.