बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

दिव्या काकरान कुस्तीमध्ये कास्य पदक - २२ ऑगस्ट २०१८

दिव्या काकरान कुस्तीमध्ये कास्य पदक - २२ ऑगस्ट २०१८

* कुस्तीमध्ये भारतीयांची शानदार कामगिरी मंगळावरही कायम राहिली. दिव्या काकरानने भारतासाठी शानदार खेळ करताना महिलांच्या ६८ किलो वजनी फ्री स्टाईल गटात कास्य पदक पटकाविले.

* तिसऱ्या स्थानाच्या प्लेऑफ चिनी तैपेईचेन चेन वेनलिंग पराभव करीत दिव्याने कास्य पदक जिंकणारी दिव्याने कास्य पदक पटकाविले. 

* कास्य पदकासाठी झालेल्या लढतीत २० वर्षीय दिव्याने एकहाती वर्चस्व राखताना तैपेईच्या वेनलिंगचा १०-१ असा धुव्वा उडवला.

* दिव्याने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.