बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

क्रिकेट विश्वात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिला देश - ३० जुलै २०१८

क्रिकेट विश्वात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिला देश - ३० जुलै २०१८

* क्रिकेट विश्वात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिला देश बनला असून या देशाने एकूण १००० सामने खेळले असून जवळपास १४१ वर्षे लागली आहेत. 

* इंग्लडया देशाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया मेलबर्न येथे १५ मार्च १८७७ साली खेळण्यात आला होता त्यात ऑस्ट्रेलिया विजयी. 

* ५०० वा सामना पाकिस्तान येथे खेळला असून तो १९ मार्च १९७४ या ठिकाणी अनिर्णित ठरला आहे. १००० वा सामना भारतासोबत १ ऑगस्ट २०१८ रोजी सामना खेळला जात आहे. 

* या १००० सामन्यात त्यांचे ३५७ विजय मिळाले असून, २९७ पराभव, ३४५ अनिर्णित सामने, १७,३८९ डावात ४,५८,९७५ धावा काढल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.