रविवार, २२ जुलै, २०१८

फखर झमानच्या वनडेत सर्वात जलद १००० हजार धावा - २२ जुलै २०१८

फखर झमानच्या वनडेत सर्वात जलद १००० हजार धावा - २२ जुलै २०१८

* पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानन वनडेत क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा मान मिळविला आहे. त्यानं वनडेत १८ डावांमध्ये हा एक हजार धावांचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

* पाकिस्तान आणि झिम्बोंबे संघादरम्यान सध्या वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतल्या बुलावायो इथं झालेल्या पाचव्या सामन्यात झमानन २० वी धाव वनडे तल्या १००० हजार धावाचा टप्पा ओलांडला होता.

* वनडेत सर्वात जलद १००० धावा करणारे टॉप फलंदाज - फखर झमान [पाकिस्तान १८ डाव], सर व्हिव्हियन रिचर्ड [वेस्ट इंडिज २१ डाव], केविन पीटरसन [इंग्लड २१ डाव], जोनाथन ट्रॉट [इंग्लंड २१ डाव], क्विंटन डिकॉक [दक्षिण आफ्रिका २१ डाव], बाबर आझम [पाकिस्तान २१ डाव], गॉर्डन ग्रिनिच [वेस्ट इंडिज २३ डाव], रायन डॉसटेच [नेदरलँड २३ डाव], अझर अली [पाकिस्तान २३ डाव], ग्लेन टर्नर [न्यूझीलँड २४ डाव].


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.