मंगळवार, २४ जुलै, २०१८

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद लोहमार्गाच्या प्रस्तावाला मंजुरी - २३ जुलै २०१८

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद लोहमार्गाच्या प्रस्तावाला मंजुरी - २३ जुलै २०१८

* सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या लोहमार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून. या मार्गामुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या विकासास चालना मिळून तुळजापूरला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी सोया होणार आहे.

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे विशेष आभार मानले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे २०१८-१९ च्या रेल्वे नियोजनात नव्या लोहमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.