सोमवार, १६ जुलै, २०१८

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरीचे नाव - १४ जुलै २०१८

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरीचे नाव - १४ जुलै २०१८

* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच नाव आता बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करण्यात आले आहे. यासाठी विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०१८ एकमताने मंजूर करण्यात आले.

* १९९० ला विद्यापीठाची स्थापना झाली. गेली अनेक वर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी बहिणाबाई यांचे नाव विद्यापीठाला द्यावे अशी मागणी होत होती. बहीणाबाईच्या जयंतीदिनी म्हणजे ११ ऑगस्टला नामविस्तार सोहळा होणार आहे.

* तसेच सोलापूर विद्यापीठाला विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे. असे आमदार गणपतराव देशमुख यांनी केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.