मंगळवार, २४ जुलै, २०१८

सुनील छेत्री यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू - २३ जुलै २०१८

सुनील छेत्री यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू - २३ जुलै २०१८

* भारताचा कर्णधार सुनील छेत्री याला आज २०१७ चा अखिल भारतीय संघाचा या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार म्हणून निवडण्यात आले.

* एआयएफएफने आज येथे झालेल्या बैठकीत त्याची निवड केली. छेत्रीने नुकताच आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

* बायचंग भुतियानंतर ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू आहे. तो भारत आणि बंगळुरू एफसीचा स्ट्रायकर आहे.

* पुरुष गटात छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू तर महिला गटात कमलादेवीला २०१७ ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

* युवा अनिरुद्ध थापाने चार देशांच्या इंटर कॉन्टिनेन्टल कपमध्ये शानदार प्रदर्शन केले. आणि सर्वाना प्रभावित केले. त्यात भारताने विजय मिळविला. त्याने २०१७ मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर घोषित केले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.