मंगळवार, २४ जुलै, २०१८

साखरे महाराज यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कर जाहीर - २३ जुलै २०१८

साखरे महाराज यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कर जाहीर - २३ जुलै २०१८

* राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादासाठी कार्यासाठी दिला जाणारा २०१७-१८ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा डॉ किसन महाराज साखरे यांना आज येथे घोषित करण्यात आला.

* संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

* ५ लाख रुपये रोख, मानपत्र, तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज घोषणा केली.

* डॉ किसन महाराज साखरे हे संत वाङ्मयावर अध्यापन करीत असून गेली ५७ वर्षांपासून मासिकांमधून लेखन करीत होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.