सोमवार, ९ जुलै, २०१८

सॅमसंगच्या जगातील सगळ्यात मोठ्या मोबाईल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन - ९ जुलै २०१८

सॅमसंगच्या जगातील सगळ्यात मोठ्या मोबाईल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन - ९ जुलै २०१८

* आज उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई यांनी सॅमसंगच्या जगातील सगळ्यात मोठ्या मोबाईल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन केले.

* मोबाईल निर्मिती कारखान्यासाठी सॅमसंग या कंपनीने एकूण ५००० हजार रुपयाची गुंतवणूक केली आहे. आजपर्यंतची ही भारतातील सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे.

* या प्रकल्पाअंतर्गत दरवर्षी १२ कोटी स्मार्टफोन तयार केले जातील. तसेच ३६ एकरात हा भव्य प्रकल्प उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने येथे मोबाईल फोनची निर्मिती केली जाईल. युपी सरकाने जीएसटीत कंपनीला सवलत देण्याचे ठरवले आहे.

* या प्रकल्पामुळे जवळपास १५००० लोकांना तसेच १०००० हजार अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. तसेच एका वर्षात आणखी असेच दुसरे युनिट सुरु करण्याचा कंपनीचा विचार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.