शुक्रवार, ६ जुलै, २०१८

डॉ. एस. राधाकृष्णन यांना पर्यावरणभूषण पुरस्कार - ६ जुलै २०१८

डॉ. एस. राधाकृष्णन यांना पर्यावरणभूषण पुरस्कार - ६ जुलै २०१८

* प्लॅस्टिकबंदी ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. प्लॅस्टिक वापराबाबत नागरिकांमध्ये जबाबदारीचे भान वाढविणे आवश्यक आहे. याबाबत जाणीव जागृती झाल्यास मानवजातीला प्लॅस्टिक वरदान ठरू शकते. असे मत पॉलिमर सायन्स क्षेत्रातील तज्ञ राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

* एन्व्हारमेंटल क्लब ऑफ इंडिया, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इंडियन प्लॅस्टिक इन्स्टिट्यूट, असोशिएशन फॉर प्रमोशन ऑफ प्लॅस्टिक यांच्या तर्फे डॉ एस राधाकृष्णन यांना यंदाचा पर्यावरणभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

* पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्राऊन लीफच्या अदिती देवधर, महाराष्ट्र प्रदूषण महामंडलाचे नंदकुमार गुरव, निर्मल वारी हरित वारीचे शिवाजी गोरे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सत्यजित भोसले, गोरे प्लॅस्टिकचे नितीन गोरे, संकल्प फाउंडेशनचे विशाल सोनकुळ, दोराबजी इस्टेटचे दोराबजी जहागीर इत्यादी आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.