शनिवार, ७ जुलै, २०१८

जेईई नीट वर्षातून दोनदा होणार - ७ जुलै २०१८

जेईई नीट वर्षातून दोनदा होणार - ७ जुलै २०१८

* वैद्यकीय अभ्यासक्रम आणि अभियांत्रिकीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वेळा प्रवेश परीक्षा देता येतील.

* सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, एकदा प्रवेश परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी यामुळे पुन्हा संधी मिळू शकते.

* केंद्र सरकारने [नॅशनल टेस्टिंग एजन्सी] अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीए तयार करून परीक्षा नियमावलीमध्ये हा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल बदल घडवून आणला.

* अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.