बुधवार, ४ जुलै, २०१८

भारताला दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद - ३ जुलै २०१८

भारताला दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद - ३ जुलै २०१८

* दुबईत सुरु असलेल्या मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारताने तुल्यबळ प्रतिस्पर्धी इराणवर ४४ - २६ गुणांनी मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

* सहा देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतासह इराण, पाकिस्तान, कोरिया, केनिया, अर्जेंटिना हे संघ सहभागी होते.

* या स्पर्धेत साखळी सामान्यांपासून अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न गमावता भारताने स्पर्धेत अजिंक्य राहण्याचा मान पटकावला.

* तीन वेळा विश्वचॅम्पियन असलेल्या भारताने सामन्याच्या सुरवातीपासून इराणला संधी दिली नाही. भारतीय कर्णधार अजय ठाकूर याने सर्वोच्च कामगिरी केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.