सोमवार, ३० जुलै, २०१८

यासर दोगू स्पर्धेत बजरंग व पिंकीला सुवर्णपदक - २९ जुलै २०१८

यासर दोगू स्पर्धेत बजरंग व पिंकीला सुवर्णपदक - २९ जुलै २०१८

* बजरंग पुनियाने तुर्कीतील इस्तंबूलमध्ये यासर दोगू आंतरराष्ट्रीय मानांकन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवला तर संदीप तोमरला रौप्यपदावर समाधान मानावे लागेल.

* भारतीय मल्ल्यानी या स्पर्धेत १० पदकांची कमाई केली. त्यात ७ पदके महिला मल्लांनी जिंकली. महिला विभागात भारतातर्फे पिंकीने सुवर्णपदक मिळवले. पिंकीने ५५ किलो वजनगटात अंतिम फेरीत युक्रेनच्या ओल्गा शानडिर हीच ६-३ ने पराभव केला.

* राष्ट्रकुल स्पर्धेत चॅम्पियन बजरंग पुनिया सलग दुसरे वर्ष सुवर्ण पदक मिळवण्यात यशस्वी झाला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.