शुक्रवार, २० जुलै, २०१८

हिंदी जगतातील प्रसिद्ध कवी व गीतकार नीरज यांचे निधन - १९ जुलै २०१८

हिंदी जगतातील प्रसिद्ध कवी व गीतकार नीरज यांचे निधन - १९ जुलै २०१८

* हिंदी जगतातील प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं गुरुवारी दिल्लीच्या एम्सच्या रुग्णालयात निधन झाले.

* नीरज यांनी बॉलीवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली. १९९१ मध्ये पदमश्री आणि २००७ मध्ये त्यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.

* त्यांना तीन वेळेस फिल्मफेअर अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं होत. नीरज यांच्या पार्थिवाला आग्रा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.