सोमवार, २३ जुलै, २०१८

सुरक्षा दलात ५४ हजाराची मेगाभरती - २२ जुलै २०१८

सुरक्षा दलात ५४ हजाराची मेगाभरती - २२ जुलै २०१८

* केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये रिक्त असलेल्या ५४ हजार ९५३ जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले असून १० ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.

* केंद्रीय सुरक्षा दलामधील कॉन्स्टेबल जीडी आणि रायफल मॅन या पदासाठी ही भरती होत असून, इच्छुकांना आपले अर्ज ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. २१ जुलैपासून हे अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहेत.

* शैक्षणिक पात्रता - १० वी पास, अंतिम मुदत - २० ऑगस्ट, परीक्षेची तारीख - अद्याप जाहीर नाही. पुरुष उमेदवारासाठी जागा ४७,३०७ जागा. महिला उमेदवारासाठी ७,६४३ जागा उपलब्द करून दिल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.