गुरुवार, १९ जुलै, २०१८

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्णपदक - १७ जुलै २०१८

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्णपदक - १७ जुलै २०१८

* राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या नीरज चोप्राला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. फ्रान्सच्या सोतेविले येथे ही स्पर्धा सुरु आहे.

* त्याने ८५.१७ मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदकाची कमाई केली. तर युरोपमधील मोलडोवा येथील अँड्रीन माडरिला या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर तर लिथुआनियाच्या एडिसनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल.

* या स्पर्धेत भारताचा २०१२ मधील चॅम्पियन केशर वालटोक खास कामगीरी बजावता आली नाही. केवळ ७८.२६ मीटरपर्यंत भालाफेक करत त्याला ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.