रविवार, १ जुलै, २०१८

राज्याचा माता मृत्युदर ६८ वरून ६१ वर - १ जुलै २०१८

महाराष्ट्र राज्याचा माता मृत्युदर ६८ वरून ६१ वर - १ जुलै २०१८

* माता मृत्युदर कमी करण्यात महाराष्ट्राने देशभरात द्वितीय क्रमांक मिळविला असून त्याची दखल घेत शुक्रवारी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

* माता मृत्युदर कमी करण्यात केरळ देशात प्रथम असून त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेने भारताला २०३० पर्यंत माता मृत्यूदर ७० आणण्याचे उद्दिष्ट दिले असून राज्याने २०१८ मध्येच हे उद्दिष्ट साध्य करत माता मृत्यू दर ६८ वरून ६१ वर आणण्यात आला.

* या कामासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी अभिनंदन केले आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.