सोमवार, ९ जुलै, २०१८

रोहित शर्मा आणि धोनीची विक्रमी कामगिरी - ९ जुलै २०१८

रोहित शर्मा आणि धोनीची विक्रमी कामगिरी - ९ जुलै २०१८

* टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचे तिसरे शतक अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय. क्रिकेट विश्वात न्यूझीलंडच्या कॉलिन मन्रो नंतर दुसरा फलंदाज.

* टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या दोन हजार धावा. अशी कामगिरी करणारा कोहलीनंतर भारताचा दुसरा, तर क्रिकेट विश्वातील पाचवा फलंदाज.

* भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचे टी-२० क्रिकेटमध्ये यष्टींमागे एकाच सामन्यात पाच झेल. पहिली कामगिरी अफगाणिस्तानच्या महंमद शहजादची २०१५ मध्ये ओमानविरुद्ध.

* टी-२० क्रिकेटमध्ये धोनीचे यष्टींमागे ५० वा झेल. अशी कामगिरी करणारा पहिला यष्टीरक्षक. टी-२० क्रिकेटमध्ये यष्टींमागे धोनीचे सर्वाधिक ९३ बळी.[५४ झेल ३३ यष्टिचित]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.