मंगळवार, १९ जून, २०१८

संदीप बक्षी आयसीसीचे बँकेचे नवे संचालक - १८ जून २०१८

संदीप बक्षी आयसीसीचे बँकेचे नवे संचालक - १८ जून २०१८

* व्हिडीओकॉन उद्योग समूहाला दिलेल्या कर्ज प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ICICI बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांच्या जागी आता संदीप बक्षी हे पूर्णवेळ संचालक असणार आहेत.

* ICICI बँकेच्या संचालक मंडळाने १८ जून रोजी बक्षी यांची संचालक आणि मुख्यपरिचलन अधिकारीपदी नियुक्ती केली.

* त्यामुळे आता ICICI प्रुडेन्शियल व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक पदावर कार्यरत असलेले बक्षी १९ जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.