बुधवार, २० जून, २०१८

अनुकृती वास मिस इंडिया २०१८ किताब - २० जून २०१८

  अनुकृती वास मिस इंडिया २०१८ किताब - २० जून २०१८
* तामिळनाडूची अनुकृती वास  फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१८ ची मानकरी ठरली आहे. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती, तर आंध्र प्रदेशची श्रेया राव व्दितीय उपविजेती झाली. 

* गतविजेती मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लरने अनुकृती वास हिला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१८ चा किताबचा मुकुट घातला. 

* मुंबईच्या एनएससीआय स्डेडियममध्ये ५५ वी मिस इंडिया स्पर्धा पार पडला. १९ वर्षीय अनुकृती लोयोला महाविद्यालयातून   फ्रेंच या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये रस आहे. 

* अनुकृती आंतरराष्ट्रीय ब्युटी पेटंटमध्ये भारताच प्रतिनिधित्व करेल. तिने मंचावर गाणं सादर केल्यानंतर तिला मिसेस इंडिया चा किताब देण्यात आला. 

* अंतिम फेरीत मिस इंडिया दिल्ली मिस इंडिया हरियाणा, मिस इंडिया झारखंड, मिस इंडिया आंध्र प्रदेश आणि मिस इंडिया तामिळनाडू या पाच जणींची निवड करण्यात आली होती. 

* त्यांना सर्वोत्तम शिक्षक कोण यश की अपयश ? हा प्रश्न विचारण्यात आला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.