रविवार, ३ जून, २०१८

इजिप्तच्या अध्यक्षपदी अब्देल फतेह सीसी यांची निवड - ३ जून २०१८

इजिप्तच्या अध्यक्षपदी अब्देल फतेह सीसी यांची निवड - ३ जून २०१८

* इजिप्तचे विद्यमान अध्यक्ष अब्देल फतेह अल सीसी यांनी आज दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली. इजिप्तमध्ये मार्च महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सीसी यांच्या पक्षाने मोठा विजय संपादन केला होता. 

* मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीवेळी सीसी यांच्याविरोधात असलेल्या मुख्य विरोधी उमेदवाराला तुरुंगात टाकण्यात आले होते. 

* तर त्याच्या प्रचार मोहिमेच्या प्रमुखाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सीसी यांच्या विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.